‘ वंदना चव्हाण ‘
सामाजात वावरताना सामाजिक बांधिलकीची जाणीव मनामध्ये जपत, कोणीतरी येऊन बदल घडवेल याची वाट न पाहता आपण स्वतःहून काहीतरी करावं या विचारांनी त्या कार्य करत आहेत.
सामाजात वावरताना सामाजिक बांधिलकीची जाणीव मनामध्ये जपत, कोणीतरी येऊन बदल घडवेल याची वाट न पाहता आपण स्वतःहून काहीतरी करावं या विचारांनी त्या कार्य करत आहेत.
भारतीय कला शैलीतील एक अभिजात अशी नृत्य कला. कला ही माणसाला जगायला शिकवते. कला माणसाला घडवते. कला ही कलाकारासाठी फक्त उपजीविकेचे साधन नसते, तर ती त्याचा श्वास बनते.
‘कॅलिडिओस्कोप मनीषा साठे’ Read More »
जिच्याकडे बघताक्षणी देश प्रेमाची स्फूर्ती चढते, मन अभिमानाने उंचावते, एक आदरयुक्त भीती मनात तयार होते अशी ‘खाकी वर्दी’. जिला बघून मन त्रिवार वंदन करते आणि नतमस्तक होते. पोलिसी क्षेत्र जिथे गेल्या काही वर्षात महिलांची संख्या वाढत आहे पण काही वर्षांपूर्वी त्यांनी ठरवलं आणि खडतर मेहनत घेत, अथक प्रयत्नातून पोलिसी क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या पुण्याच्या पोलीस उप आयुक्त ‘पौर्णिमा गायकवाड’.
‘पौर्णिमा गायकवाड’ Read More »
22 जून 2016 रोजी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला भारताचा पहिला” पिको” सॅटलाईट “स्वयम्” आकाशात
झेपावला या प्रकल्पाच्या प्रमुख होत्या
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! शुभेच्छांच्या माध्यमातून एक सकारात्मकतानिर्माण करायलाच हवी कारण एक वर्ष होऊन गेलं तरीही आपण अजून कोरोंना या महामारीशी लढतच आहोत.
“बेस्ट विमेन एंटरप्रिन्युअर पारितोषिक”, “रोटरी पारितोषिक”, चार वेळा आंतरराष्ट्रीय जपानमधील “जेआयपिएम् पारितोषिक” विजेत्या, बडवे इंजिनिअरिंग ग्रुपच्या एकक्सिक्युटिव्ह डायरेक्टर
‘सुप्रिया बडवे इंटरव्ह्यू’ Read More »
आपण पृथ्वीवर तेही भारतात वर्षातून एकदाच दिवाळी साजरी करतो. त्याच वेळी फटाके उडवतो, आतषबाजी करतो. पण अवकाशात मात्र कुठे ना कुठे सतत आतषबाजी चालूच असते.
‘अवकाशातील दिवाळी’ Read More »
आयुष्य जन्म घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते श्वास संपेपर्यंत इतक्या मर्यादित लांबीचं आपलं आयुष्य!
‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!’
शहाणं, गोड, हुशार मुल सर्वांचं असतं, परंतु वेडबागडं-शेंबडं मुल हे फक्त आणि फक्त त्या आईचंच असतं !
‘ डॉ प्राजक्ता कोळपकर – संजीवनी घळसासी ‘ Read More »
सप्तर्षी हा तारकासमूह बहुतेक सर्वच संस्कृतींमध्ये प्राचिनकाळा पासून प्रसिद्ध आहे. त्याच्या विशिष्ट आकारामुळे त्याला वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.