‘गझल’
गझल हा तंत्रशुद्ध काव्य प्रकार असून गझल नेहमी वृत्तातच लिहिली जाते. कोणती ही रचना एक तर गझल असते किंवा गझल नसते.
गझलची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचे नियम असतात.