Being Woman

बिइंग वुमन दिवाळी अंक 2022

बिइंग वूमनच्या  मार्च २०२३ च्या पहिल्या अंकात सर्वांचे मन पूर्वक स्वागत. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिनाची या वर्षीची थिम आहे DigiALL Innovation and technology for gender equality. योगायोगाने या अंकापासून विरंग वुमन डिजिटली प्रसिद्ध चमार आहे. जास्तीत जास्त वाचकांपर्यत पोचण्यासाठी आणि बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार डिजिटल अंक काढण्याचा निर्णय टीमने घेतला आहे. याचबरोबर महिला उद्यामिनीसाठी ‘डिजिटल प्रमोशनचे काही अन्य मया दिवशी तर होणार आहेत, तर ग्रेत्रिणीने आमदय या नया स्वरूपाती अंकाचे स्वरात काण्यासाठी सर्व द डिजिटल अकामुळे जगात कुठली वन विहरी मन्या अब दान आहे. येईल. बिना वुमनच्या जागतिक महिला दिनाच्या स्पेसिअल अकामध्ये अशा कायद्योगिनीच्या मुलाखती लेख आहेत की ज्यांने बिझनेस खुप धुळे श्री. आऊट ऑफ बॉक्स विश्वन करतात उदा माथी राष्ट्री रज आहे, तर जयंती देशपाई ड्राई सिस्टीम तयार करणान्य आणि त्या विकणात्या आहेत, अशा विकल उद्योक महिलांच्या मुलाखती आहेत. त्यांनी व्याय व्यवसाय कसा सुरूला अडचणी काय त्याने मात कही कैसी माहिती कथा
आपल्या आवडत्या गायिका सुलोचना चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याविषयी एक लेख या अंकात आहे. अजून तुमची करमणूक करणारे, माहितीपूर्ण असेही लेख आहेत.
गेली तीन वर्षे बिइंग वुमनचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा ८० ते ९० हजार लोकांपर्यंत पोचला आहे. आणि याचा फायदा उद्योजक महिलांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. ज्यांना लगेच वेबसाइट, फेसबुक पेज तयार करणे शक्य नसते तिथे आम्ही त्यांना आमच्याकडून पूर्ण सपोर्ट देणार आहोत. तोही त्याच्या बजेटमध्ये व्हिडिओ, पॉडकास्ट हे तर असणारच आहे. आमची वेबसाइट जी रोज किती हजार लोकांकडून पाहिली जाते, दुसरा आमचा फेसबुक पेजचा फेसबुक ग्रुप, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अशा विविध प्लॅटफॉर्मवरून त्याची प्रसिद्धी होईल या महिला आमच्याबरोबर सोशल मीडियासाठी पॅकेजेस येतील त्यांनी फायदा होईल.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *