Being Woman

June 2022

बिइंग वुमन मध्ये सर्वांचे स्वागत आहे. गेल्या दोन- अडीच वर्षांत आपल्या सर्वांच्या पसंतीला उतरलेलं ‘बिरंग वुमन एक नवी भरारी घेण्यास सज्ज झाले आहे. ‘बिइग वुमन’ची सुरुवात झाली ती म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांसाठी संपादित केलेले पाक्षिक’ ही संकल्पना घेऊन अडीच वर्षे यशस्वीरीत्या सर्व परिस्थितीला तोड देत आता आपले है पाक्षिक मासिकाच्या स्वरूपात येणार आहे. दर महिन्या “बिइंग वुमन’ प्रसिद्ध होईल आणि चार पानांचा अंक ता २४ पानांचा असेल, तोही नियमित मासिकाच्या

बिइंग वुमनची सुरुवात झाली मुळी महिला काहीतरी लेखन कराव आणि त्यानं हे लेखन खाया मासिकांमध्ये प्रसिद्ध व्हावे या उद्देशानं एका चित लेखिकेकडून अशी एक घटना सागितल्ये गेली की, ८० आणि ९० च्या दशकामध्ये जवळजवळ ५० पेक्षा जास्त मराठी मासिक प्रसिद्ध होत होती. त्यामध्ये विविध लेखक लेखिकांनी पाठवलेले लेख प्रसिद्ध त्यामुळे आपले लेखन प्रसिद्ध झाल्यावर जो काही आनंद मिळतो तोळ्याचा त्यातूनच उत्तमोत्तम लेखक पडले. त्याचे साहित्य आज आपण वाचतो आहोत, नंतर परिस्थितीमीडिया बदलला आणि बदललेल्या मोडियामध्ये प्रिंट मीडिया थोडासा मागे पडला खुपशी मासिक बंद पडली. आता फक्त दिवाळी अंकन प्रसिद्ध होतात त्यामुळे काय झाल की आता मी लेखन करते; पण मी हे लेखन (सोशल मीडियाव्यतिरिक्त) प्रसिद्ध कुठे करू? अशी परिस्थिती निर्माण झाली. हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढीच मासिक असल्यामुळे लेखक किया लेखिकांना आपलं लिखाण कुठे पाठवायचं, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय मोजकीच मासिके असल्याने तिथेही एक प्रकारे लेखक-प्रकाशकाची मक्तेदारीही निर्माण झाली आहे.

Share :