Being Woman

Being Woman Diwali Ank 2023

दिवाळीत खरेदीसोबत रेलचेल असते ती दिवाळी अंकांची. आतुतरेने वाट बघणारे दिवाळी अंकाचे वाचक आणि दिवाळी अंक तयार करणारे संपादक, प्रकाशक. असाच दरवर्षी ज्याची उत्सुकतेने सर्वजण वाट बघत असतात तो बिइंग वूमनचा दिवाळी अंक. अनेक लेखक-लेखकांच्या सुंदर कथा, प्रवासवर्णन, कविता, मुलाखती अशा अनेक अनेक गोष्टींनी सजलेला हा दिवाळी अंक. नाविन्यपूर्ण लेख आणि विविध विषय यांची रेलचेल असणारा हा अंक. महिलांच्या व्यवसायाची माहिती देणारा हा अंक.

ज्यांचा ज्यांचा हा अंक वाचायचा राहिला आहे त्यांच्यासाठी खास.
नक्कीच वाचा आणि शेअर करा

Share :