Being Woman August 2024 बिइंग वूमन वर्ष 5 वेऑगस्ट 2024 अंक प्रसिद्धस्वातंत्र्याच्या विविध छटा घेऊन आलेला बिइंग वूमनचा हा अंक. दोन आई बाबा ही भावणारी कथा, बजेट वर भाष्य करणारा लेख, शेतीतील ‘ती’ , फॅशन आणि ब्युटी टिप्स, कविता अशा अनेक वाचनीय गोष्टीतून सजलेला हा अंक नक्कीच वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद Share :