‘आकाशदर्शन ‘
सप्तर्षींच्या चौकोनाच्या वर एक तारकासमूह आहे त्याचे नाव अंबरिष. पाश्चात्त्यांमध्ये या तारकासमूहाला वेगळे नाव किंवा वेगळे अस्तित्वच नाही. त्यांच्याकडे तो सप्तर्षींचाच भाग समजतात.